Documents Required For Physical Police Verification At Your Respective Thana Under Commissioner Of Police

 

पासपोर्ट फॉर्म पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयात सादर केलेले सर्व कागद पत्रांच्या छायांकित प्रति व मुळ प्रति तसेच सादर न केलेली इतर कागदपत्रे पुढीलप्रमाणे -

   
  १)     नागरीकत्वाचा तसेच जन्मतारीख व जन्मस्थळ नमुद असलेले शपथेवरील 
         पत्र / शाळा / कॉलेजचा दाखला.
  

  २)    जन्मदाखला.
  
  ३)    मतदार ओळखपत्र / मतदार यादीचा उतारा.

पासपोर्ट कसा मिळवाल ?


नमस्कार मित्रांनो,
आजच्या Post मधे मी आपल्याला कायदेशिर पद्धतीने पासपोर्ट मिळवण्याची संपूर्ण Process in Detail समजावून सांगणार आहे. 
*Basically पासपोर्ट म्हणजे आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रितसर कायदेशीर परवानगी.
*ही प्रक्रीया अत्यंत साधी व सोपी अशी आहे.
*पासपोर्ट साधारण ५० दिवसांत मिळतो व तात्काळ पाहिजे असेल तर साधारण ७ दिवसात मिळतो.
*पासपोर्ट कार्यालयाकडून संबधित व्यक्तीस १० वर्षांसाठी पासपोर्ट जारी केला जातो.

Step )
सर्वप्रथम पासपोर्टसाठी भारतसरकारच्या पुढील संकेत स्थळावर जाउन ऑन लाईनअर्ज दाखल करावा लागतो. तुमच्याजवळ असलेला कोणताही Browser ( Google Chrome or Firefox ) Open  करा  आणि  पुढील Address Type करा.How To Remove The Nation Zoom (Virus)

Nationzoom हा एक प्रकारचा Virus असुन तो आपल्या Browser ची default Search Engine आणि Start Page यांची Settings बदलतो.


Ketaki Mategaonkar's Collection PhotosRecent Posts Widget

Total Pageviews

Google+ Followers